तिरुवनमलाई भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. हे शहर तिरुवनमलाई जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.