तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ

तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ [१](आहसंवि: TRVआप्रविको: VOTV) हे भारताच्या केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम येथे असलेला विमानतळ आहे. येथून भारतातील सगळी प्रमुख शहरे आणि कुवैत, दुबई, क्वालालंपूर, सिंगापूर, रियाध, दम्मम, शारजाह आणि मध्यपूर्वेतील अनेक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे.

तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ
തിരുവനന്തപുരം വിമാനത്താവളം
आहसंवि: TRVआप्रविको: VOTV
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ तिरुवनंतपुरम
हब
समुद्रसपाटीपासून उंची १३ फू / ४ मी
गुणक (भौगोलिक) 08°28′56″N 76°55′12″E / 8.48222°N 76.92000°E / 8.48222; 76.92000
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
१४/३२ ३,३९८ ११,१४८ डांबरी

शहराच्या पश्चिमेस साधारण ४ किमी आणि कोवालम पुळणीपासून १६ किमी अंतरावर असलेला हा विमानतळ केरळमधील सगळ्यात पहिला विमानतळ आहे.[१] दक्षिण आशियातील अनेक देशांतील प्रवासी मध्यपूर्वेत जाण्यासाठी या विमानतळाचा उपयोग करतात.

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.




  1. ^ a b Trivandrum International Airport Archived 2010-11-25 at the Wayback Machine., official airport name as per Airports Authority of India