तिरुनलवेली

(तिरुनेलवेली या पानावरून पुनर्निर्देशित)

तिरुनलवेली भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे.

हे शहर तिरुनलवेली जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

या शहराला नेन्लई किंवा तिन्नेवेल्ली या नावांनेही ओळखले जाते.