तावडी बोली साहित्य संमेलन

तावडी बोली भाषेचे पहिले महाराष्ट्र राज्यस्तरीय साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर येथे ३० डिसेंबर २०१८ रोजी भरले होते, ज्येष्ठ साहित्यिक गो.तु. पाटील संमेलनाध्यक्ष होते.

हे सुद्धा पहा संपादन