तारिक खान (जन्म ४ ऑक्टोबर १९९७ मुंबई, महाराष्ट्र) हा एक भारतीय दूरचित्रवाणी आणि चित्रपट अभिनेता आहे.[] सुई धागा या चित्रपटात इशानची भूमिका आणि'शी इज टू मच या म्युझिक व्हिडिओसाठी तो ओळखला जातो.[][]

शिक्षण आणि कारकीर्द

संपादन

तारिकने आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण लखनौ येथील कॅथेड्रल स्कूल आणि एमिटी विद्यापीठातून पूर्ण केले. त्याने २०१८ साली कॉलेज रोमास या वेबसीरिजमधून अभिनयाची सुरुवात केली होती जिथे त्याने २०१८ साली राजची भूमिका साकारली होती. त्याच वर्षी त्याने वरुण धवन आणि अनुष्का शर्मा अभिनीत 'सुई धागा' या चित्रपटाद्वारे बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. २०२१ मध्ये तो दिसला होता. या गाण्यात अभिनेत्री कोमल जेटलीसोबत तो मुख्य भूमिकेत आहे. २०२२ मध्ये तो सोनी लिव्हच्या रॉकेट बॉईज या वेबसीरिजमध्ये दिसला होता.[]

फिल्मोग्राफी

संपादन
शीर्षक वर्ष
कॉलेज रोमास २०१८
सुई धागा २०१८
रॉकेट बॉईज २०२२

पुरस्कार

संपादन

टाईम्स नाऊ म्युझिक व्हिडिओमध्ये सर्वोत्कृष्ट देखाव्यासाठी पुरस्कार (२०२२)

फोगटफिल्मचा पुरूष श्रेणीतील पदार्पण अभिनेता पुरस्कार (२०१८)

बाह्य दुवे

संपादन

तारिक खान आयएमडीबीवर

संदर्भ

संपादन
  1. ^ "Tariq Khan is a prominent model for the world of entertainment and businessman". www.telegraphindia.com. 2022-07-21 रोजी पाहिले.
  2. ^ Cariappa, Anuj (2022-07-20). "The Rising Star: Tariq Ahmed Khan". https://www.oneindia.com (इंग्रजी भाषेत). 2022-07-21 रोजी पाहिले. External link in |website= (सहाय्य)
  3. ^ "Businessman turned actor Tariq Khan is going to be featured in the next FHigh Music Video with M-Zee Bella". Mid-day (इंग्रजी भाषेत). 2021-09-17. 2022-07-21 रोजी पाहिले.
  4. ^ "Tariq Khan the influencer icon is radiating the world with the tips of his fitness". DNA India (इंग्रजी भाषेत). 2022-07-21 रोजी पाहिले.