मुख्य मेनू उघडा

तायवान (मराठी लेखनभेद: तैवान) हे प्रशांत महासागरात चीनच्या १२० किमी पूर्व दिशेला वसलेले एक बेट आहे. इ.स. १९४९ सालापासून या बेटावर चीनचे प्रजासत्ताक ह्या देशाची सत्ता आहे. त्यामुळे ह्या देशाचा उल्लेख करण्याकरता तायवान हे नाव वापरले जाते.

तायवान
臺灣
台灣
Taiwan NASA Terra MODIS 23791.jpg

बेटाचे स्थान पूर्व आशिया
क्षेत्रफळ ३५,९८० वर्ग कि.मी.
लोकसंख्या २,०३,४६,१७७
देश Flag of the Republic of China चीनचे प्रजासत्ताक

तैवानचे जुने नाव फॉर्मोसा असे होते.

धर्मसंपादन करा

एका सर्वेक्षणानुसार तैवान मध्ये ९१% लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. सरकारी आकड्यांनुसार बौद्ध धर्म हा तैवानचा मुख्य धर्म असुन एकूण लोकसंख्येच्या ३५.१% लोक बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत तर ताओ धर्म ३३% अनुयायांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यीगींडाओ धर्माचे ३.५% लोक अनुयायी आहेत तर त्यापाठोपाठ अनुक्रमे प्रोटेस्टंट आणि कॅथोलीक धर्माचे २.६% आणि १.३% अनुयायी आहेत.


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.