तामेंगलाँग

(तामेंगलॉॅंग या पानावरून पुनर्निर्देशित)

तामेंगलॉंग हे भारताच्या मणिपूर राज्यातील एक शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १९,३६३ इतकी होती. हे शहर तामेंगलॉंग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.