तानसा धरण
महाराष्ट्र मधिल धरण
(तानसा तलाव या पानावरून पुनर्निर्देशित)
तानसा धरण | |
अधिकृत नाव | तानसा |
---|---|
धरणाचा उद्देश | पाणीपुरवठा (मुंबईकरिता) |
अडवलेल्या नद्या/ प्रवाह |
तानसा |
स्थान | गाव: तानसा, तालुका: शहापूर, जिल्हा: ठाणे |
सरासरी वार्षिक पाऊस | २५०० मिमी |
उद्घाटन दिनांक | १८७२-१८९० |
जलाशयाची माहिती | |
क्षमता | २०८ दशलक्ष घनमीटर |
धरणाची माहिती
संपादनबांधण्याचा प्रकार : दगडी बांधकाम
उंची : ४०.५५ मी (सर्वोच्च)
लांबी : २८३५ मी
दरवाजे
संपादनलांबी : ५७९.२६ मी.
सर्वोच्च विसर्ग : ११८०.६० घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ३८, ( १५.२४ X १.२० मी)
पाणीसाठा
संपादनक्षेत्रफळ : १८.८१ वर्ग कि.मी.
क्षमता : २०८.७० दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : १८४.६० दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र :
- वनजमीन : ९७५ हेक्टर
- पडीकजमीन : ५८१ हेक्टर
- शेतजमीन : ३२५ हेक्टर
ओलिताखालील गावे : ७