ताजिकिस्तान महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ

ताजिकिस्तान महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट सामन्यांमध्ये ताजिकिस्तान देशाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.

ताजिकिस्तान
ताजिकिस्तानचा ध्वज
असोसिएशन ताजिकिस्तान क्रिकेट फेडरेशन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी स्थिती सहयोगी सदस्य (२०२१)
आयसीसी प्रदेश आशिया
महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय वि. अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान शाहरीनव जिल्ह्यात; जुलै २०१२
१३ जानेवारी २०२३ पर्यंत

संदर्भ

संपादन