तैपे आंतरराष्ट्रीय विमानतळ
(ताइपेइ विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
तैपे विमानतळ या नावाने दोनपैकी एका विमानतळाचा उल्लेख होतो -
- तैपे ताओयुआन आंतरराष्ट्रीय विमानतळ (TPE) - आंतरराष्ट्रीय प्रवासासाठीचा तैपैमधील प्रमुख विमानतळ
- तैपे सॉंगशान विमानतळ (TSA) - मुख्यत्वे अंतर्देशीय प्रवासासाठीचा तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासासाठीचा तैपैमधील दुय्यम विमानतळ