तळबीड हे महाराष्ट्रातील कराड शहराजवळचे एक गाव आहे. मराठा साम्राज्याचे सरनौबत हंबीरराव मोहिते यांचे हे जन्मगाव होय.

चित्र:03052008(006).jpg
वसंतगड किल्ल्यावरून दिसणारे तळबीड

वसंतगड हा रांगडा किल्ला म्हणून ओळखला जाणारा किल्ला येथून जवळ अजून उत्तम अवस्थेत आहे.

तळबीड गावचे वैशिष्ट्य म्हणजे आजही या गावातील घरटी एक माणूस सैन्यात आहे.