तरेंगानू
तरेंगानू (देवनागरी लेखनभेद: तरंगानू, तेरेंगानू; भासा मलेशिया: Terengganu; जावी लिपी: ترڠڬانو ; चिनी: 登嘉楼 ; तमिळ: திரெங்கானு ; सन्मान्य नाव: दारुल ईमान (श्रद्धेचा प्रदेश);) हे मलेशियामधील एक राज्य असून द्वीपकल्पीय मलेशियाच्या पूर्व किनाऱ्यावर वसले आहे. तरेंगानू नदीच्या मुखाशी वसलेल्या क्वाला तरेंगानू येथे तरेंगानूची प्रशासकीय, तसेच शाही राजधानी आहे.
तरेंगानू Terengganu 登嘉楼 திரெங்கானு | |||
मलेशियाचे राज्य | |||
| |||
तरेंगानूचे मलेशिया देशामधील स्थान | |||
देश | मलेशिया | ||
राजधानी | क्वाला तरेंगानू | ||
क्षेत्रफळ | १२,९५५ चौ. किमी (५,००२ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ११,२१,००० | ||
घनता | ८६.५ /चौ. किमी (२२४ /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | MY-11 | ||
संकेतस्थळ | http://www.terengganu.gov.my/ |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- तरेंगानू शासनाचे अधिकृत संकेतस्थळ (मलय मजकूर)
- तरेंगानू पर्यटनाचे अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)