तराणा
तराणा हा हिंदुस्तानी संगीताचा प्रकार आहे. हा प्रकार तेराव्या शतकात अमीर खुश्रू याने निर्माण केल्याचे समजले जाते. तानसेनने हा प्रकार लोकप्रिय केला. तराण्याला काव्याची जोड नसते. शब्दाप्रधानतेच्याऐवेजी अर्थप्रधानतेला महत्त्व असते. निरर्थक शब्दांना स्वरांच्या विविध प्रकारांनी श्रवणीय केले जाते.