तपकिरी खाटिक
तपकिरी खाटिक (इंग्लिश:Brown Shrike) हा एक पक्षी आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
मध्यम अकराच्या बुलबुलावढा.शेपटीच्या भागासहित वरील तांबूस-पिंगट.कपाळ आणि डोळयांनजीकचा भाग पांढरा.शेपटीचा रंग तांबूस-पिंगट. तपकिरी काळ्या रंगाचे पंख. हनुवटी, गाल आणि कंठ पांढऱ्या रंगाचे. इतर भाग पिवळसर तांबूस. नर-मादी दिसायला सारखे.
वितरण
संपादनपाकीस्तान, नेपाल तराई,भारत बंगला देश तसेच श्रीलंका, मालदीव अंदमान निकोबार बेटे या भागात हिवाळी पाहुणे.
निवासस्थाने
संपादनजंगलाच्या सरहद्दीचा भाग, जंगलतोड केलेला भाग, झुडपी जंगले, विरळ झुडपे आणि लहान झाडे असलेली कुरणे.
संदर्भ
संपादन- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली