संस्कृतमधील काही शब्द मराठीत तत्सम शब्द : जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बदल न होता आले आहेत त्यांना ‘तत्सम शब्द’ असे म्हणतात.जसेच्या तसे वापरले जातात त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात उदा. राजा, भूगोल, चंचू, पुष्प, परंतु, भगवान, कर, पशु, अंध, जल, दीप, पृथ्वी, तथापि, कवि, वायु, भीती, पुत्र, अधापि (?), मति, पुरुष, शिशु, गुरू, मधु, गंध, पिता, कन्या, वृक्ष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, विद्वान, संत, निस्तेज, कर, जगन्नाथ, दर्शन, उमेश, स्वामी, मंदिर, तिथी, सूर्य, स्वल्प, घृणा, पिंड, कलश, प्रातःक (?), दंड, पत्र, ग्रंथ, उत्तम, आकाश पाप, मंत्र, शिखर, सूत्र, कार्य, होम, गणेश, सभ्य, कन्या, देवर्षि, वृद्ध, संसार, प्रीत्यर्थ, कविता, उपकार, परंतु, गायन, अश्रू, प्रसाद, अब्ज, राजा, संमती, घंटा, पुण्य, बुद्धी, अभिषेक, संगती, श्रद्धा, प्रकाश, सत्कार, देवालय, तारा, समर्थन, नयन, उत्सव, दुष्परिणाम, नैवेध (?), पंकज, लक्ष्मण, गणित, करुण, द्वेष, ऐक्य, मोक्ष, बौद्ध, वगैरे

हे सुद्धा पहा

संपादन