ढेकू बुद्रुक

(ढेकूबुद्रुक या पानावरून पुनर्निर्देशित)

ढेकूबुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील एक गाव आहे

  ?ढेकूबुद्रुक

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर नांदगाव
जिल्हा नाशिक जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

या गावत बोलीभाषा गोर, मराठी, यांचा जास्त उपयोग होतो

या गावांत बंजारा समाज आणि मराठा समाज त्याचबरोबर भिल्ल व इतर समाज सुद्धा आहे

भौगोलिक स्थान संपादन

हवामान संपादन

येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते.

लोकजीवन संपादन

ढेकू गावातील लोक यांचे उदरनिर्वाह चे साधन शेती आहे व ढेकू तांडा मधील 90% लोकसंख्या ही ऊसतोड मजूर आहे त्यांचा मुख्य व्यवसाय मजुरी आहे

बंजारा समाज हे आपली परंपरा ही खूप छान जोपासतात

प्रेक्षणीय स्थळे संपादन

बंजारा समाज चे आराध्य दैवत संत शिरोमणी संत सेवालाल महाराज मंदिर आहे. हे मंदिर परधाडी आणि ढेकू घाट च्या पायथ्याशी आहे येथे बंजारा समाज चा वर्षातून चार वेळेस कार्यक्रम होतात तर उत्तरेस 3 कि मी अंतरावर कपिलनाथ आश्रम आहे श्री दत्त मंदिर आहे

नागरी सुविधा संपादन

जवळपासची गाव संपादन

ढेकू गावाला लागून असणारे गाव पूर्वेस चंदनपुरी आणि जातेगावं आणि पश्चिमेस कुसुमतेल व दक्षिणेस नमस्कार वाकला हे औरंगाबाद जिल्ह्यातील खेडे आहे ढेकू हे गाव औरंगाबाद जिल्हा च्या सीमा लागून आहे तर उतरेंस डोंगररांगा आहे या डोंगर रांगेमध्ये कपिल नाथ आश्रम आणि संत सेवालाल मंदिर आहे

संदर्भ संपादन

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate