ड्रुकएअर - रॉयल भूतान एअरलाइन्स (जोंगखा: འབྲུག་མཁའ་འགྲུལ་ལས་འཛིན།) ही आशियामधील भूतान देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९८१ साली स्थापन झालेल्या ड्रुक एअरचे मुख्यालय पारो येथे असून तिचा मुख्य वाहतूकतळ पारो विमानतळावर आहे.

ड्रुक एअर
आय.ए.टी.ए.
KB
आय.सी.ए.ओ.
DRK
कॉलसाईन
ROYAL BHUTAN
स्थापना ५ एप्रिल १९८१
उड्डाणांची सुरूवात ११ फेब्रुवारी १९८३
हब पारो विमानतळ (थिंफू)
विमान संख्या
मुख्यालय पारो जिल्हा, भूतान

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: