ड्युरॅम (नॉर्थ कॅरोलिना)

ड्युरॅम अमेरिकेतील उत्तर कॅरोलिना राज्यातील प्रमुख शहर आहे. हे शहर रॅले शहराचे जुळे शहर आहे. १ जुलै, २०१४ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २,५१,८९३ इतकी होती.

बुल सिटी असे टोपणनाव असलेले[] हे शहर ड्युरॅम काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Durham was nicknamed the "Bull City" in the late 1800s when the Blackwell Tobacco Company named its product "Bull" Durham Tobacco". durhamnc.gov. Jan 17, 2021.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.