डोलवली हे रायगड जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे एक स्थानक आहे.

हे गाव महाराष्ट्र राज्य महामार्ग ३५वर राष्ट्रीय महामार्ग ४वरील हाळ फाटा किंवा चौकपासून जवळ आहे.

हे सुद्धा पहा संपादन करा