डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार हा आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर ॲंड लिटरेचरतर्फे दिला जातो. दहा हजार रुपये रोख, सन्मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.[१]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार
प्रयोजन सामाजिक क्षेत्रातील योगदान
Venue महाराष्ट्र
देश भारत
प्रदानकर्ता आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर ॲंड लिटरेचर
शेवटचा पुरस्कार २०१८

पुरस्कार विजेतेसंपादन करा

हे सुद्धा पहासंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. a b "ताराचंद्र खांडेकर यांना आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर". Lokmat. 2018-01-27. 2018-05-14 रोजी पाहिले.
  2. ^ "डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान". Loksatta. 2017-05-07. 2018-05-15 रोजी पाहिले.