डेहराडून हा भारताच्या उत्तराखंड राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा उत्तराखंडच्या पश्चिम भागात स्थित असून डेहराडून हे त्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

डेहराडून जिल्हा
उत्तराखंड राज्याचा जिल्हा

३०° १९′ ४८″ N, ७८° ०३′ ३६″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तराखंड
मुख्यालय डेहराडून
तालुके
क्षेत्रफळ ३,०८८ चौरस किमी (१,१९२ चौ. मैल)
लोकसंख्या १६,९६,६९४ (२०११)
लोकसंख्या घनता ५४९ प्रति चौरस किमी (१,४२० /चौ. मैल)
साक्षरता दर ८४.२५%
लिंग गुणोत्तर ९०२ /
लोकसभा मतदारसंघ तेहरी गढवाल, हरिद्वार
हिमवर्षा झालेले मसूरी शहर

बाह्य दुवेसंपादन करा