जेम्स एडवर्ड डेरिक डेरेक सिली (११ सप्टेंबर, १९१२:बार्बाडोस - ३ जानेवारी, १९८२:त्रिनिदाद) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९३० ते १९३९ दरम्यान ११ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.