डेन्झिल ऍटकिन्सन(जन्म:ऑगस्ट १३,इ.स. १९४५) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते तमिळनाडू राज्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत.त्यांची राष्ट्रपतींकडून १३ व्या लोकसभेवर ऍन्ग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली गेली.