डेट्रॉईट पिस्टन्सचा लोगो

डेट्रॉईट पिस्टन्स (इंग्लिश: Detroit Pistons) हा अमेरिकेच्या डेट्रॉईट शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या मध्य विभागामध्ये खेळतो.

बाह्य दुवेसंपादन करा