डुडुळगाव हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातले पिंपरी-चिंचवड हद्दीतील मोशी-आळंदी रस्त्यावरील आणि इंद्रायणी नदी काठी वसलेले एक गाव आहे.

गावाचे ग्रामदैवत श्री. अडबंगनाथ महाराज आहे.

गावास नवनाथांचा इतिहास आहे.

कुष्ठरोग्यांसाठी काम करणारी आनंदग्राम नामक संस्था डुडुळगावात आहे. ज्येष्ठ समाजसेविका डॉ.इंदुताई पटवर्धन यांनी या संस्थेची स्थापना केली.

-डुडुळगाव(मुख्यगाव) या ठिकणी ग्रामदैवत श्री. अडबंगनाथ महाराजांचे प्रसिद्ध मंदिर आहे.

-वहिले नगर या ठिकाणी तुळजाभवानी देवीच प्रसिद्ध मंदिर आहे.