पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ
(डाॅ. डी वाय पाटील विद्यापीठ या पानावरून पुनर्निर्देशित)
डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ याच्याशी गल्लत करू नका.
पद्मश्री डाॅ. डी.वाय. पाटील विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एक अभिमत विद्यापीठ आहे.
स्थान
संपादनविद्यानगर (नेरूळ-नवी मुंबई ४००७०६)
संकुल
संपादनया विद्यापीठात एकूण १३ संकुले आहेत.
- ऑक्युपेशनल थेरपी
- आदरातिथ्य व पर्यटन
- अभियांत्रिकी
- आयुर्वेद
- औषधिनिर्माणशास्त्र
- जैवतंत्रज्ञान आणि जैवमाहितीशास्त्र
- दंतचिकित्सा
- फ़िजिओथेरपी
- रुग्णशुश्रूषा
- विधी
- वैद्यकशास्त्र
- व्यवस्थापन
- स्थापत्य
== बाह्य दुवे==
संपादन[[वर्ग :महाराष्ट्रातील विद्यापीठे ]]