डार्थ व्हेडर हे स्टार वॉर्स चित्रपट व पुस्तकमालिकेतील महत्त्वाचे पात्र आहे.