डाय हार्ड (चित्रपट शृंखला)

डाय हार्ड हॉलिवुड मधील चित्रपट शृंखला आहे. यातील प्रमुख भूमिका ब्रुस विलिस यांनी चित्रपटांचा नायक न्युयोर्क पोलीस विभागातील अंत्यंत धाडशी अधिकारी जॉन मक्लेन याची भूमिका पार पाडली आहे. या शृखंलेचे आजवर चार भाग प्रदर्शित झाले असून १९८८ मध्ये पहिला भाग प्रदर्शित झाला होता. याचे नाव नुसतेच डाय हार्ड असे होते. या चित्रपटाच्या आपार यशामुळे पुढील भाग प्रदर्शित झाले. परंतु पहिल्या भागएवढे यश कुठल्याच भागाच्या वाट्याला आले नाही चौथा भाग सन २००७ मध्ये प्रदर्शित झाला. याचे भाग पुढील प्रमाणे

हे सुद्धा पहा

संपादन