धूळपाटी/डायनॅमिक मेडिटेशन पद्धत
(डायनॅमिक मेडिटेशन पद्धत या पानावरून पुनर्निर्देशित)
मनाची शांतंता प्रथापित होण्यासाठी प्रथम शरीरातील भावना नियंत्रणात आली पाहिजे , मानवाच्या सर्व ईछ्या ज्या शरीरा व अवयव यांच्या मार्फत केल्या जातात त्या प्रथम उप भोगून घ्याव्यात कि मन विचारहीन होईल व फक्त आणि केवळ ईश्वराचे चिंतन राहील , तेव्हा कुठे जीवनाचे व मानवाचे कल्याण होईल व जीवन सफल होईल अशी साधन पद्धती