ठुशी एक महाराष्ट्र राज्यात आढळणारा दागिना. हा दागिना स्त्रीया वापरतात. हा दागिना तनमण्या प्रमाणेच गळ्याभोवती बांधला जातो.ठुशीच्या मध्यभागी पाचू व माणिक रत्न देखील असतात .

भारतीय अंलकार - ठूशी

इतिहास

संपादन

ठुशी म्हणजे ठासून भरलेले गोल मणी.ठुशी हा प्रकार राजघराण्यात फार प्रसिद्ध होता.[] छोट्या मण्यांचा गळ्याबरोबर असलेला हा दागिना म्हणजे ठुशी. मण्यांच्या आकारामुळे हा नाजूक तर दिसतोच, आणि समारंभात लहान मुलींनाही शोभून दिसतो. यात कधी मध्यभागी गडद गुलाबी माणिक तर कधी सोन्याचं पानही असतं. []

 
ठुशी मोत्यांचे

बाह्य दुवे

संपादन
  1. ^ "गळ्यातली पारंपरिक आभूषणं". prahaar.in (इंग्रजी भाषेत). 2016-08-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-18 रोजी पाहिले.
  2. ^ "या श्रावणातल्या सणांसाठी प्रत्येकीकडे असायलाच हवेत हे मराठी दागिने." Bobhata (इंग्रजी भाषेत). 2016-09-08. 2018-03-18 रोजी पाहिले.