ठाणे कुणबी सेवा संघ ही ठाणे जिल्ह्यातील कुणबी समाजाचे लोक ठाणे शहरात रहात आहेत त्यांनी स्थापन केलेली कुणबी समाजाची राजकारण विरहित संघटना आहे.