ट्वेंटी२० क्रिकेट प्रकारातील स्पर्धांची यादी

खालील यादी ही ट्वेंटी२० क्रिकेट प्रकारातील स्पर्धांची यादी आहे. १३ जून २००३ रोजी चेस्टर-ली-स्ट्रीट येथे ड्युरॅम आणि नॉटिंगहॅमशायर या दोन संघांमध्ये जगातला पहिला वहिला २०-२० सामना खेळवला गेला. तर १७ फेब्रुवारी २००५ रोजी मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड या दोन संघांमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळविण्यात आला होता.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० स्पर्धा संपादन

पुरुष संपादन

स्पर्धा स्पर्धा व्यवस्थापक स्पर्धेची भुगोलीय व्यापकता सामन्यांचा दर्जा प्रथम आवृत्ती अलीकडील आवृत्ती पुढील आवृत्ती सद्य विजेते
ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन विश्वचषक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० २००७ २०२१ २०२२   ऑस्ट्रेलिया
ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन विश्वचषक पात्रता आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०, ट्वेंटी२० २००८ २०२२ गट अ २०२२ गट ब   संयुक्त अरब अमिराती
आशिया चषक आशिया क्रिकेट संघटन खंडीय चषक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० २०१६ २०१६ २०२२   भारत
आशिया चषक पात्रता आशिया क्रिकेट संघटन खंडीय चषक पात्रता आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० २०१६ २०१६ २०२२   संयुक्त अरब अमिराती
मध्य अमेरिकन क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा अमेरिका क्रिकेट संघटन खंडीय चषक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० २०१९ २०१९ अघोषित   बेलीझ
काँटिनेंटल चषक रोमेनिया क्रिकेट बोर्ड खंडीय चषक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० २०१९ २०२१ २०२२   रोमेनिया
दक्षिण अमेरिकन क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा अमेरिका क्रिकेट संघटन खंडीय चषक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०, इतर ट्वेंटी२० २०१९ २०१९ अघोषित   आर्जेन्टिना
व्हॅलेटा चषक माल्टा क्रिकेट बोर्ड खंडीय चषक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०, इतर ट्वेंटी२० २०१९ २०२१ २०२२   माल्टा
मध्य युरोप चषक चेक प्रजासत्ताक क्रिकेट बोर्ड खंडीय चषक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० २०२१ २०२१ २०२२   ऑस्ट्रिया
पॅसिफिक खेळामधील क्रिकेट पॅसिफिक खेळ मंडळ बहु-क्रीडा स्पर्धा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०, ट्वेंटी२० २०१९ २०१९ २०२३     पापुआ न्यू गिनी
    व्हानुआतू
    सामो‌आ
दक्षिण आशियाई खेळामधील क्रिकेट दक्षिण आशियाई ऑलिंपिक समिती बहु-क्रीडा स्पर्धा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०, इतर ट्वेंटी२० २०१९ २०१९ २०२३     बांगलादेश
    श्रीलंका
    नेपाळ
आशियाई खेळामधील क्रिकेट आशियाई ऑलिंपिक समिती बहु-क्रीडा स्पर्धा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० २०२२ अघोषित
आफ्रिकन खेळामधील क्रिकेट आफ्रिकन ऑलिंपिक समिती बहु-क्रीडा स्पर्धा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० २०२३ अघोषित

महिला संपादन

स्पर्धा स्पर्धा व्यवस्थापक स्पर्धेची भुगोलीय व्यापकता सामन्यांचा दर्जा प्रथम आवृत्ती अलीकडील आवृत्ती पुढील आवृत्ती सद्य विजेते
ट्वेंटी२० महिला क्रिकेट विश्वचषक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन विश्वचषक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० २००९ २०२० २०२३   ऑस्ट्रेलिया
महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन विश्वचषक पात्रता महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०, महिला ट्वेंटी२० २०१३ २०१९ २०२२   बांगलादेश
महिला आशिया चषक आशिया क्रिकेट संघटन खंडीय चषक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०, इतर ट्वेंटी२० २०१२ २०१८ २०२२   बांगलादेश
महिला आशिया चषक पात्रता आशिया क्रिकेट संघटन खंडीय चषक पात्रता महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० २०२२
दक्षिण अमेरिकन क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा अमेरिका क्रिकेट संघटन खंडीय चषक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०, इतर ट्वेंटी२० २०१८ २०१९ अघोषित   ब्राझील
मध्य अमेरिकन क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा अमेरिका क्रिकेट संघटन खंडीय चषक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० २०१९ २०१९ अघोषित   मेक्सिको
क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा रवांडा क्रिकेट संघटन खंडीय चषक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० २०१९ २०२१ २०२२   केन्या
पॅसिफिक खेळामधील क्रिकेट पॅसिफिक खेळ मंडळ बहु-क्रीडा स्पर्धा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० २०१९ २०१९ २०२३     सामो‌आ
    पापुआ न्यू गिनी
    व्हानुआतू
महिला पूर्व-आशिया चषक आशिया क्रिकेट संघटन खंडीय चषक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० २०१९ २०१९ अघोषित   चीन
दक्षिण आशियाई खेळामधील क्रिकेट दक्षिण आशियाई ऑलिंपिक समिती बहु-क्रीडा स्पर्धा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०, इतर ट्वेंटी२० २०१९ २०१९ २०२३     बांगलादेश
    श्रीलंका
    नेपाळ
राष्ट्रकुल खेळामधील क्रिकेट राष्ट्रकुल खेळ समिती बहु-क्रीडा स्पर्धा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० २०२२ २०२२ २०२६
आशियाई खेळामधील क्रिकेट आशियाई ऑलिंपिक समिती बहु-क्रीडा स्पर्धा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० २०२२ अघोषित
आफ्रिकन खेळामधील क्रिकेट आफ्रिकन ऑलिंपिक समिती बहु-क्रीडा स्पर्धा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० २०२३ अघोषित

लीग ट्वेंटी२० स्पर्धा संपादन

सद्य चालु असलेल्या स्पर्धा संपादन

पुरुष संपादन

व्यवस्थापक देश स्पर्धा सामन्यांचा दर्जा प्रथम आवृत्ती अलीकडील आवृत्ती पुढील आवृत्ती सद्य विजेते
  इंग्लंड ट्वेंटी२० ब्लास्ट ट्वेंटी२० २००३ २०२१ २०२२ केंट स्पिटफायर्स
  दक्षिण आफ्रिका सी.एस.ए. ट्वेंटी२० चॅलेंज ट्वेंटी२० २००३-०४ २०२१-२२ २०२२-२३ रॉक्स
  पाकिस्तान नॅशनल ट्वेंटी२० चषक ट्वेंटी२० २००४-०५ २०२१-२२ २०२२-२३ खैबर पख्तूनख्वा
  न्यू झीलंड सुपर स्मॅश ट्वेंटी२० २००५-०६ २०२१-२२ २०२२-२३ नॉर्दर्न ब्रेव्ह
  भारत सय्यद मुश्ताक अली चषक ट्वेंटी२० २००६-०७ २०२१-२२ २०२२-२३ तमिळनाडू
  झिम्बाब्वे झिम्बाब्वे ट्वेंटी२० चषक ट्वेंटी२० २००७-०८ २०२१-२२ २०२२-२३ माशोनालँड ईगल्स
  भारत इंडियन प्रीमियर लीग ट्वेंटी२० २००८ २०२१ २०२२ चेन्नई सुपर किंग्स
  ऑस्ट्रेलिया बिग बॅश लीग ट्वेंटी२० २०११-१२ २०२१-१२ २०२२-२३ पर्थ स्कॉर्चर्स
  बांगलादेश बांगलादेश प्रीमियर लीग ट्वेंटी२० २०१२ २०२१-१२ २०२२-२३ कोमिल्ला व्हिक्टोरियन्स
  वेस्ट इंडीज कॅरेबियन प्रीमियर लीग ट्वेंटी२० २०१३ २०२१ २०२२ सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियट्स
  नेपाळ एव्हरेस्ट प्रीमियर लीग इतर ट्वेंटी२० २०१६ २०२१ २०२२ चितवान टायगर्स
  पाकिस्तान पाकिस्तान सुपर लीग ट्वेंटी२० २०१६ २०२२ २०२३ लाहोर कलंदर्स
  अफगाणिस्तान शपगिझा क्रिकेट लीग ट्वेंटी२० २०१७ २०२० २०२२ काबुल ईगल्स
  आयर्लंड आंतर-प्रांतीय चषक ट्वेंटी२० २०१७ २०२१ २०२२ नॉर्थ वेस्ट वॉरियर्स
  कॅनडा ग्लोबल ट्वेंटी२० कॅनडा इतर ट्वेंटी२० २०१८ २०१९ २०२२ विनीपेग हॉक्स
  अफगाणिस्तान अफगाणिस्तान प्रीमियर लीग ट्वेंटी२० २०१८-१९ २०१८-१९ अघोषित बल्ख लेजेन्ड्स
  श्रीलंका लंका प्रीमियर लीग ट्वेंटी२० २०२० २०२१ २०२२ जाफना किंग्स
  अमेरिका मायनर लीग क्रिकेट इतर ट्वेंटी२० २०२१ २०२१ २०२२ सिलिकॉन व्हॅली स्ट्रायकर्स
  संयुक्त अरब अमिराती प्रीमियर लीग ट्वेंटी२० इतर ट्वेंटी२० २०२२
  आयर्लंड
  नेदरलँड्स
  स्कॉटलंड
युरो ट्वेंटी२० स्लॅम इतर ट्वेंटी२० २०२२
  अमेरिका मेजर लीग क्रिकेट इतर ट्वेंटी२० २०२३

महिला संपादन

व्यवस्थापक देश स्पर्धा सामन्यांचा दर्जा प्रथम आवृत्ती अलीकडील आवृत्ती पुढील आवृत्ती सद्य विजेते
  न्यू झीलंड महिला सुपर स्मॅश महिला ट्वेंटी२० २००७-०८ २०२१-२२ २०२२-२३ वेलिंग्टन ब्लेझ
  भारत महिला वरिष्ठ ट्वेंटी२० चषक महिला ट्वेंटी२० २००८-०९ २०२१-२२ २०२२-२३ रेल्वे
  ऑस्ट्रेलिया महिला बिग बॅश लीग महिला ट्वेंटी२० २०१५-१६ २०२१-२२ २०२२-२३ पर्थ स्कॉर्चर्स
  भारत महिला ट्वेंटी२० चॅलेंज महिला ट्वेंटी२० २०१८ २०२० २०२२ आयपीएल ट्रेलब्लेझर्स
  इंग्लंड शार्लट एडवर्ड्स चषक महिला ट्वेंटी२० २०२१ २०२१ २०२२ साउथ इस्ट स्टार्स
  आयर्लंड अराचास सुपर ट्वेंटी२० चषक महिला ट्वेंटी२० २०२१ २०२१ २०२२ स्कॉर्चर्स