ग्रीनफील्ड स्टेडियम
(ट्रेलॉनी स्टेडियम या पानावरून पुनर्निर्देशित)
ग्रीनफील्ड स्टेडियम हे जमैका देशाच्या ट्रिलॉनी शहरातील मुख्य क्रिकेट मैदान आहे. २००७ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा उदघाटन सोहळा मार्च ११, इ.स. २००७ रोजी येथे झाला.
18°28′22″N 77°37′53″W / 18.4728523°N 77.6312828°W / 18.4728523; -77.6312828