ट्रान्स नामिब मैदान हे नामिबियाच्या विन्डहोक शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

ट्रान्स नामिब मैदान
मैदान माहिती
स्थान विन्डहोक, नामिबिया
स्थापना १९९८

शेवटचा बदल २१ एप्रिल २०२२
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)