ट्रान्सवाल

(ट्रान्सव्हाल या पानावरून पुनर्निर्देशित)

ट्रान्सवाल दक्षिण आफ्रिका देशाचा एक प्रांत होता. १९१० ते १९९४पर्यंत अस्तित्वात असलेला हा प्रांत नवीन घटनेनुसार विभाजित करण्यात आला.