ट्रफाल्गरची लढाई
ट्रफालगारचे युद्ध
ट्रफालगारचे युद्ध
दिनांक ऑक्टोबर २१ १८०५
स्थान केप ट्रफालगार, स्पेन
परिणती ब्रिटनचा विजय
युद्धमान पक्ष
युनायटेड किंग्डम ब्रिटिश साम्राज्य पहिले फ्रेंच साम्राज्य
बॉरबॉं स्पेन
सेनापती
होरेशियो नेल्सन फ्रेडिको नेपोलि
सैन्यबळ
२७ जहाजे फ्रांस १८ जहाजे
स्पेन १५ जहाजे
बळी आणि नुकसान
४४९ ठार १२४६ जखमी ७००० युद्ध बंदी
फ्रांस २,२१८ ठार १,१५५ जखमी
स्पेन १,०२५ ठार १,३८३ जखमी
२१ जहाजांवर ब्रिटनचा ताबा

ब्रिटन व फ्रेंच स्पानिश आरमारामध्ये झालेली १८०५ मधील नौदलीय लढाई. होरेशिओ नेल्सनच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश नौदलाने फ्रांको स्पॅनिश नौदलाचा जबरदस्त पराभव केला.