ट्युनिसियाचा ध्वज

राष्ट्रीय ध्वज

ट्युनिसिया देशाचा ध्वज लाल रंगाचा असून त्याच्या मधोमध एका पांढऱ्या वर्तूळात अर्धचंद्र व तारा आहेत. अर्धचंद्र व तारा ट्युनिसियाचा ओस्मानी इतिहास दर्शवतो.

ट्युनिसियाचा ध्वज
ट्युनिसियाचा ध्वज
ट्युनिसियाचा ध्वज
नाव ट्युनिसियाचा ध्वज
वापर नागरी वापर
आकार २:३
स्वीकार १८३१


हे सुद्धा पहा संपादन