टोक्सोटाइ
टोक्सोटाइ (ग्रीकΤοξόται, "धनुर्धारी"; टोक्सोटेसचे अनेकवचन, τοξότης) हे छोटे धनुष्य आणि छोटी तलवार बाळगणारे ग्रीक धनुर्धर होते. ते छोटे पेल्टे (किंवा पेल्टा) (Greek: πέλτη) ढालही बाळगीत. क्रीटन ग्रीक धनुर्धर जवळपास अशीच शस्त्रे वापरित, तथापि ते फक्त लांब धनुष्य वापरित.
"हिप्पो-टोक्सोटाइ" हे स्वार-धनुर्धर आणि इतर घोडदळांपुढे ते दौडत असत.
कधीकधी टोक्सोटेस हा शब्दप्रयोग पौराणिक सॅगिटॅरियसच्या (सेंटॉरसारखा असणारा एक अख्यायिकी प्राणी) बाबतीत केला जातो.[१]
संदर्भ
संपादन- ^ Stephen Trzaskoma, R. Scott Smith, Stephen Brunet, and Thomas G. Palaima. Anthology of Classical Myth: Primary Sources in Translation. Hackett Publishing: 2004, ISBN 0-87220-721-8, p. 106.