टेस्ट टयुब बेबी ही जैविक तंत्रज्ञान आणि वैद्यकशास्त्रातील एक क्रांती आहे. 'टेस्ट टयुब बेबी' हा कृत्रिम गर्भधारणेचा प्रकार आहे, ज्या जोडप्यांना मुलबाळ होत नाही त्यांना शेवटचा पर्याय म्हणजे टेस्ट टयुब बेबी', अस बऱ्याच जणांचा समज आहे. हा केवळ मुलबाळ न होणाऱ्या जोडप्यासाठीच नव्हे, तर जनसामान्यांच्या दृष्टीनेदेखील कुतूहलाचा विषय आहे.

टेस्ट टयुब बेबीची फलधारणा कशी होते संपादन

नेमकी कृती संपादन

टेस्ट टयुब बेबीचा सल्ला केव्हा दिला जातो संपादन