टेरे हौ (इंडियाना)
टेरे हौट (इंग्लिश: Terre Haute) हे अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील एक शहर आहे. ६०,७८५ इतकी लोकसंख्या असलेले टेरे हौट शहर इंडियानाच्या पश्चिम भागात इलिनॉय ह्या राज्याच्या सीमेजवळ वसले आहे.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |