टेक्सासचे प्रजासत्ताक

(टेक्सासचे गणराज्य या पानावरून पुनर्निर्देशित)

टेक्सासचे प्रजासत्ताक (१८३६-१८४५) हे उत्तर अमेरिकेतील अमेरिका आणि मेक्सिको दरम्यान वसलेले एक स्वतंत्र संस्थान होते. मेक्सिकोचा भाग असलेल्या या प्रदेशाने १८३६मध्ये स्वतःला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले व १८४५मध्ये हे राष्ट्र स्वखुशीने अमेरिकेचे एक राज्य झाले.

टेक्सासच्या प्रजासत्ताकचा नकाशा. दाट हिरव्या रंगातील प्रदेश आधिपत्याखालील तर फिक्या हिरव्या रंगातील प्रदेशावर दावा केलेला होता.