टँपा बे बक्कानियर्स
(टॅंपा बे बक्कानियर्स या पानावरून पुनर्निर्देशित)
टॅंपा बे बक्कानियर्स हा अमेरिकेच्या टॅम्पा शहरातील व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या अमेरिकन फुटबॉल कॉन्फरन्स ह्या गटातील दक्षिण विभागातून खेळतो. इ.स. १९७४ साली स्थापन झालेल्या या संघाने एकदा (२००२) सुपर बोल जिंकला आहे.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत