टी. नागरत्नम

भारतीय राजकारणी

टी. नागरत्नम (सप्टेंबर १, इ.स. १९३८) हे द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील श्रीपेरुम्बुद्दूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.