टिपू सुलतान

म्हैसूरचे राजे
(टीपू सुलतान या पानावरून पुनर्निर्देशित)

टिपू सुलतान (जन्म : २० नोव्हेंबर १७५०; मृत्यू : ४ मे. १७९९) हे तत्कालीन म्हैसूरचे राजे होते. हे म्हैसूरचा सुलतान हैदरअली व त्यांची पत्नी फक्र-उन-निसा यांचे पुत्र होते. टिपूूला म्हैसूरचा वाघ म्हणत.

टिपू सुलतान
Tipu Sultan BL.jpg
हजरत टिपू सुलतान
जन्म २० नोव्हेंबर, इ.स. १७५०
देवनहळ्ळी
(वर्तमान कर्नाटक राज्यातील बंगळूर ग्रामीण जिल्ह्यात)
मृत्यू ४ मे, १७९९ (वय ४८)
श्रीरंगपट्टण, कर्नाटक
पूर्वाधिकारी हैदरअली
वडील हैदरअली
आई फक्र-उन-निसा
संतती १६ मुले, ८ मुली

चरित्रसंपादन करा

  • सल्तनत-ए-खुदादाद हे सरफराज अहमद यांनी लिहिलेले टिपू सुलतानचे चरित्र आहे.
  • शेर-ए-हिन्द शहीद टिपू सुल्तान संघटना हे सय्यद तालेब अली हाशमी यांनी १९९२ साली स्थापन केलेली पहिली संघटना आहे.
  • टिपू सुलतानचे स्वप्न (नाटक, मूळ कानडी लेखक - गिरीश कार्नाड, मराठी अनुवाद - उमा कुलकर्णी)
  • मैसुरचा वाघ - हरी नारायण आपटे


अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बाह्य दुवेसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.