कुदळ किंवा टिकाव

टिकाव, अर्थात कुदळ

हे हाताने वापरायचे अवजार आहे. याला दोन टोके असलेले पाते असून पात्याच्या मधोमध काटकोनात जोडलेला लाकडी दांडा असतो. कुदळीचा वापर शेतीस्थापत्य अभियांत्रिकीत जमीन खोदण्यासाठी केला जातो.याचे एक टोक टोकेरी तर दुसरे टोक पातळ असते.


{कॉमन्स वर्ग|Pickaxes|टिकास}}