टँपा (फ्लोरिडा)

(टँपा या पानावरून पुनर्निर्देशित)


टॅंपा हे अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील एक शहर आहे. हिल्सबोरो काउंटीचे हे प्रशासकीय केंद्र आहे. २००० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,०३,४४७ होती तर २००८ मधील अंदाज ३,४०,८८२ व्यक्तींचा होता.[] या अंदाजानुसार टॅंपा अमेरिकेतील ५३वे मोठे शहर आहे.

टॅंपा
Tampa
अमेरिकामधील शहर


ध्वज
टॅंपा is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
टॅंपा
टॅंपा
टॅंपाचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 27°56′50″N 82°27′31″W / 27.94722°N 82.45861°W / 27.94722; -82.45861

देश Flag of the United States अमेरिका
राज्य फ्लोरिडा ध्वज फ्लोरिडा
स्थापना वर्ष इ.स. १८२३
क्षेत्रफळ ४४२ चौ. किमी (१७१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४८ फूट (१५ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३,४०,८८२
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
www.tampagov.net

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "City of Tampa press release". 2009-07-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-06-23 रोजी पाहिले.