झेंडूची फुले हा आचार्य अत्रे यांनी केशवकुमार या टोपणनावाने लिहीलेला विडंबन काव्यसंग्रह आहे.

झेंडूची फुले
लेखक प्रल्हाद केशव अत्रे
भाषा मराठी
देश भारत
प्रकाशन संस्था परचुरे प्रकाशन मंदिर
पृष्ठसंख्या २५७
आय.एस.बी.एन. 9788186530566