त्सुगस्पिट्से

वेटरस्टीन पर्वताचे सर्वोच्च शिखर (पूर्व आल्प्स)
(झुगस्पीट्झे या पानावरून पुनर्निर्देशित)

त्सुगस्पिट्से जर्मनीतील सर्वात उंच ठिकाण. समुद्रसपाटीपासूनची उंची २,९६२ मी. जर्मनीतील सर्वात थंड ठिकाण म्हणून पण ओळखले जाते. हिवाळ्यात कधीकधी -२० ते - ४० पर्यंतहि तापमान खाली उतरते. स्किंग तसेच ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध ठिकाण.

त्सुगस्पिट्से
त्सुगस्पिट्सेचे हवाई दृष्य