झी टीव्ही

(झी टी.व्ही. या पानावरून पुनर्निर्देशित)


झी टीव्ही ही भारतातून प्रसारित होणारी हिंदी भाषेतील दूरचित्रवाहिनी आहे.

झी टीव्ही
सुरुवात१ ऑक्टोबर १९९२
नेटवर्कझी नेटवर्क
मालक एस्सेल ग्रुप
ब्रीदवाक्य आज लिखेंगे कल
देशभारत ध्वज भारत
मुख्यालयमुंबई, महाराष्ट्र, भारत