झी कन्नडा

(झी कन्नड या पानावरून पुनर्निर्देशित)

झी कन्नडा (कन्नड: ಜೀ ಕನ್ನಡ) ही झी नेटवर्कच्या मालकीची कानडीतून प्रसारण करणारी दूरचित्रवाहिनी आहे. मे २००३मध्ये या वाहिनीवरुन प्रसारण सुरू झाले.